uday's blog

फोटोग्राफी कशी करावी

मिपावर फोटोग्राफीच्या थियरीबद्दल स्वॅप्स यांनी खूप छान मालिका लिहिली आहे, ती नक्की वाचा. आपण DSLR कॅमेरा उत्साहाने घेऊन येतो, खूप छानछान फोटो काढावेसे वाटतात. थोडीफार थियरी पण माहीत असते, पण बर्‍याचदा होते काय की आपण ऑटो मोडमध्येच अडकून पडतो. अशा लोकांसाठी थोडी तोंडओळख म्हणून हा लेख लिहित आहे. मी काही फार दिग्गज फोटोग्राफर नाही, पण प्रत्यक्ष उदाहरण देऊन फोटोग्राफी शिकवणारे लेख मराठीत तरी मी पाहिले नाहीत, म्हणून घाबरत घाबरत हा एक प्रयत्न करत आहे, कृपया गोड मानून घ्यावा. नवशिका/नवशिकी फोटोग्राफर साधारणतः असा फोटो काढतात.

The Dhandho Framework

  • Invest in existing businesses.
  • Invest in simple businesses.
  • Invest in distressed businesses in distressed industries.
  • Invest in businesses with durable moats.
  • Few bets, big bets, and infrequent bets.
  • Fixate on arbitrage.
  • Margin of safety—always.
  • Invest in low-risk, high-uncertainty businesses.
  • Invest in the copycats rather than the innovators.

Based on the book "The Dhandho Investor" by Mohnish Pabrai